भाडेकरू नोंदणी अनिवार्य; पोलिस पडताळणीशिवाय भाडे व्यवहारांना ब्रेक – नियम मोडल्यास कठोर कारवाई
टिटवाळा, प्रतिनिधी : वाढती स्थलांतराची लाट, शहरी-ग्रामीण भागात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि भाडे तत्वावर दिल्या जाणाऱ्या मालमत्तांची वाढती संख्या लक्षात घेता…
