मुंबई डेटलाईन 24 हे स्वतंत्र मराठी डिजिटल वृत्तमाध्यम आहे. स्थानिक प्रश्न, नागरी समस्या, गुन्हेगारी घडामोडी, सामाजिक विषय आणि सार्वजनिक हिताच्या बातम्या वाचकांपर्यंत अचूक आणि वेगवान पद्धतीने पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही जबाबदार पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. प्रत्येक बातमी विश्वसनीय स्रोतांच्या आधारे, पडताळणी करून प्रकाशित केली जाते. निष्पक्षता, पारदर्शकता आणि तथ्याधारित वार्तांकन ही आमची बांधिलकी आहे.स्थानिक पातळीवरील दुर्लक्षित मुद्द्यांना आवाज देणे आणि नागरिकांना विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे.
मुंबई डेटलाईन 24 — शहराच्या स्पंदनांची खरीखुरी गोष्ट! ताज्या घडामोडींपासून ते गावाकडच्या आठवणींपर्यंत, पुस्तकांच्या पानांतून वाहणाऱ्या भावना असोत की नाटक-सिनेमातली रंगलेली दुनिया, कविता-गझलांचा सुगंध असो की सामान्य माणसांच्या असामान्य कथा — हे सगळं आणि त्याही पुढे बरंच काही तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. मुंबई व महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे विश्लेषण पुस्तक परीक्षणं आणि लेखकांशी संवाद नाटक-सिनेमांची समीक्षा आणि रंगभूमीचं दर्शन कविता, लेख, गझल गावांच्या आठवणी, माणसांच्या गोष्टी समाज, संस्कृती आणि वास्तव यांचं जिवंत प्रतिबिंब Subscribe करा आणि जोडा स्वतःला या प्रवासाशी — जिथे शब्दांना अर्थ आहे, माणसांना महत्त्व आहे, आणि मुंबईचं धडधडणारं काळीज तुमच्यासोबत आहे !
अधिकृत माहिती, बातमी टिप्स किंवा संपर्कासाठी कृपया आमच्या “संपर्क करा” आमच्या संकेतस्थळाला भेट द्या भेट द्या.




