जिजाऊ संस्था संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेशजी सांबरे साहेब यांच्या माध्यमातूम कर्जत – खालापूर विधानसभेत मोफत वह्या वाटप.

Whatsapp image 2025 09 25 at 9.01.15 pm

कर्जत प्रतिनिधी, नितीन पारधी

गेल्या 17 वर्षांपासून संपूर्ण कोकणात निलेश सांबरे साहेब यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यांच्या संकल्पनेतून संपुर्ण कोकण प्रांतात जनसामान्यांसाठी मोफत 3 श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय. तसेच सर्वसामान्यांच्या मुलांना चांगल शिक्षण मिळावं म्हणून मोफत 10 सौ भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल CBSE स्कूल.आपल्या कोकणातील विध्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत म्हणून संपूर्ण कोकणात मोफत 48 mpsc / upsc स्पर्धा परीक्षा वाचनालय. 32 मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्र महिला सक्षमीकरण केंद्र हे स्वखर्चातून चालवले जातात तर दर वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोफत 35 लाख वह्यांच वाटप केलं जातं ह्या अनुशंकाने आज कर्जत तालुक्यातील वारे, पोही, कुरुंग, विकासवाडी, जांभूळवाडी, नावसूचीवाडी, सुगवे, बोरिवली, अंजप, अंथरड, तर्फेनिड या शाळेनमधील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून कु धिरज निलेश सांबरे ( कार्याध्यक्ष- जिजाऊ संघटना महाराष्ट्र ) श्री रामचंद्र मिणमिणे (उपतालुका प्रमुख शिवसेना), देविदास म्हसे (संघटक प. स.),संजय चवरे (युवा नेते शिवसेना), प्रीत पाटील (सदस्य -जिजाऊ संघटना )जयवंत म्हसे ( उद्योजक),दिपक भोईर (तालुका संघटक शिवसेना ),अविनाश म्हसे (ग्रामपंचायत प्रमुख )अशोक जोशी (ग्रामपंचायत प्रमुख), सागर म्हसे, महेश म्हसे, लहू चवरे, कमलाकर भोईर, अमर कुंभार, शैलेश चवले, निलेश भोईर, नंदू भोईर, सुरेश भोईर, भालचंद्र थोरवे,पप्पू मिणमिणे, बाळकृष्ण मिणमिणे,रत्नाकर थोरवे, रविंद्र माळी, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर करडे, गोपाळ भगत, रघुनाथ पादीर भगवान जाधव आदी मान्यवर उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *