कल्याण
कल्याणमधील महिला कौशल्य प्रशिक्षण सेंटरला डॉ राजु राम व ॲड सौ शिल्पा राम यांनी भेट दिली. बेटी बचाओ बेटी पढाओ या उद्धेशाने सुरु केलेल्या या कौशल्य प्रशिक्षण सेंटरला भेट देवून पाहाणी केली, या वेळी विद्यार्थी मुली ,महिलांचे मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. डॉ. राजू राम हे बोलताना म्हणाले , खुप मनाला समाधान वाटते की कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रातील अनेक निराधार, गरजु, अनाथ मुली महिलांना सक्षमीकरण सबलीकरण करण्यासाठी सक्षमरित्या संस्था सेंटरद्वारे विविध प्रशिक्षण देण्यात येते. गेली २५ वर्षापासून सर्व जाती धर्मातील लोकांचा कोणताही भेदभाव न करता हे कार्य करत आहे. सद्या यास बेटी बचाओ बेटी पढाओ प्रशिक्षण म्हणून संबोधिले जात आहे.माहिती डॉ राजु राम व ॲड सौ शिल्पा राम यांनी दिली.














Leave a Reply