एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन

प्रतिनिधी : भाऊराव माळी

लोणी तालुका राहाता येथील संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांनी रविवार दिनांक 07/07/2024 रोजी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन त्यांच्या निवासस्थानी केले आहे. या निमित्ताने राज्यातील सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे सुचना दिल्या आहेत. या सभेसाठी सर्व आदिवासी बहुजन समाज बांधव व मान्यवरांनी या बैठकीत उपस्थित राहावे असे आवाहन एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे प्रदेश अध्यक्ष भाऊराव माळी व संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *