डोंबिवली ( शंकर जाधव )
विजेचा शॉक लागून ३ गाभण म्हशी, २ म्हशीची वासरे, तर १ गाय आणि 1 गायीचे वासरू तडफडून मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवार 5 तारखेला कल्याण पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरात असलेल्या तबेल्यात घडली. या तबेल्यात विद्युत प्रवाह वेगाने प्रवाहित झाल्याने बांधलेल्या ३ गाभण म्हशी, २ म्हशीची वासरे, तर १ गाय आणि गायीचे वासरू तडफडून मृत्युमुखी पडली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी
तातडीने घटनास्थळाची पाहणी करत अहवाल दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.














Leave a Reply