The Agricultural College at Siralgav celebrated Agricultural Day in Inda, showcasing the importance of modern agricultural practices. During the event, emphasis was placed on the significance of the Yash Micro Nutrient Grade-2, which plays a crucial role in enhancing crop yield and soil health. This initiative aims to promote awareness among local farmers about the benefits of using advanced agricultural products. The celebration serves as a platform to foster collaboration and innovation within the agricultural community. मुरबाड : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय सरळगाव, सरळगाव येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीदुत गट मुरबाड तालुक्यातील इंदे गावात दाखल झाले आहेत. यावेळी इंदे गावच्या सरपंच , उपसरपंच व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून कृषीदुतांचे स्वागत केले. महाविदयालयाचे प्राचार्य मा.सरोदे सर प्राध्यापक जाधव सर ,पाटील सर, प्राद्यापिका सौ.खिरारी मॅडम ,अडसूळ मॅडम , चव्हान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चि. राम नवले, दिग्विजय सुडके,साहिल थळे ,शंकर शेळके,स्वप्निल माळी,रितेश चौधरी,आदित्य डुंबरे,पवन वलथारे,चेतन कासार, अनिकेत सायखेडे ,सुष्टी आडे, सुप्रिया कदम,प्रांजल अंबाडे,कावेरी खराडे यांनी कृषीदुत गट मार्फत आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रम अंतर्गत इंदे ता.मुरबाड येथील शेतक-यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी माडखोल गावच्या सरपंच मा.कान्हा वाघ, उपसरपंच हर्षला तांदले,ग्रामसेवक अधिकारी सौ.कल्पना कडू व इतर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कृषीदुतांचे स्वागत केले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून कृषीदुत येथील शेतक-यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतक-यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया. चारा पिके.. पारंपारिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्ष लागवड करणे, कृषी विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम पार पडले.














Leave a Reply