भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा मतदारसंघात तब्बल १० हजार वृक्षलागवड

जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ हीच खरी संपत्ती – माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण : भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा…

Read More
नारळी पौर्णिमेनिमित्त टिटवाळ्याच्या मांडा कोळीवाड्यात पारंपरिक जल्लोष

टिटवाळा : अजय शेलार नारळी पौर्णिमेनिमित्त मांडा कोळीवाडा येथे ग्रामस्थ मंडळ, मांडा कोळीवाडा यांच्या विद्यमाने आयोजित उत्सव गुरुवारी अत्यंत उत्साहपूर्ण,…

Read More
गोवेली उपकेंद्रातील अतितातडीच्या कामामुळे वीजपुरवठा होणार खंडित

22 केव्ही फीडर्स बंद, पुरवठा पूर्ववत होण्यास आणखी 2 ते 3 तास कल्याण : महावितरणच्या गोवेली उपकेंद्रात अतितातडीचे देखभाल व…

Read More
तक्रारीनंतर पंचायत समिती कल्याण प्रशासन अलर्ट; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा, बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य

ओळखपत्र, गणवेश आणि कार्यालयीन वेळेबाबत कठोर परिपत्रक; सात दिवसांत बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश टिटवाळा : पंचायत समिती कल्याण कार्यालयातील…

Read More
गौरीपाड्यात कर्नाळा मंदिराच्या पटांगणात आठवडी बाजार; वसुली कोणाची, कारवाई कधी?

कल्याण : रोशन उबाळे कल्याण पूर्वेतील गौरीपाडा परिसरात सार्वजनिक जागांच्या सुशोभीकरणासाठी पालिका लाखो रुपये खर्च करत असताना, त्याच परिसरात कर्नाळा…

Read More
हरित भविष्याच्या दिशेने संत निरंकारी मिशनची व्यापक जन चळवळ

वननेस वन – निसर्गासोबत समरसता कल्याण : संत निरंकारी मिशन आपल्या पर्यावरण संरक्षणाच्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमाच्या…

Read More
मांडा-टिटवाळा येथे हिंदू गोसावी समाजासाठी दफनभूमीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

टिटवाळा, दि. २० ऑगस्ट २०२६ : हिंदू गोसावी समाजासाठी मांडा-टिटवाळा परिसरात स्वतंत्र दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी…

Read More
टिटवाळ्यात नागरिकांवर स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ!

गणेश मंदिराकडून गोवेलीकडे जाणाऱ्या मार्गावरील जकात परिसरात रस्त्याची दयनीय अवस्था; दुचाकी घसरून लहान-मोठ्या अपघातांच्या घटना टिटवाळा: अजय शेलार टिटवाळा पूर्वेकडील…

Read More
बातमीचा परिणाम! काही तासांतच चौकातील तिरंगे हटवले

राष्ट्रध्वजाच्या योग्य व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित होताच तातडीने दखल; टिटवाळ्यातील वृत्ताची चर्चा टिटवाळा : अजय शेलार स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा…

Read More
दोन देशी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे जप्त; बल्याणीत कारची झडती, दोघांना अटक

टिटवाळा, प्रतिनिधी : कल्याणजवळील बल्याणी परिसरात एका कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दोन देशी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे आढळून आल्याने…

Read More