भटक्या कुत्र्यांचे रेबीजपासून संरक्षणासाठी मोफत लसीकरण; मांडा-टिटवाळ्यात प्रिया गरूडेंचा स्तुत्य उपक्रम

टिटवाळा, प्रतिनिधी : भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या रेबीजच्या धोक्याला आळा घालण्याबरोबरच मुक्या प्राण्यांचे आरोग्य जपण्यासाठी मांडा-टिटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचे…

Read More
डोंबिवलीतील गोग्रासवाडीत मानवतेचा जागर : 188 निरंकारी भक्तांचे रक्तदान

कल्याण : कुणाल म्हात्रे मानवतेची सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या…

Read More
हरित भविष्याच्या दिशेने संत निरंकारी मिशनची व्यापक जन चळवळ

वननेस वन – निसर्गासोबत समरसता कल्याण : संत निरंकारी मिशन आपल्या पर्यावरण संरक्षणाच्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमाच्या…

Read More
मोडक्या सायकलवरील ‘पारू’च्या स्वप्नांना मिळाली नवी चाके; राजे ग्रुपच्या महेश ऐगडे यांचा माणुसकीचा हात

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कळगावच्या चिमुकलीला नवी सायकल व शैक्षणिक साहित्य भेट, बिरवाडीतील विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्य व खाऊचे वाटप अजय शेलार…

Read More
गरजू आदिवासी बांधवांसाठी ‘सोशल बार्बर’चा मदतीचा हात; म्हस्कळ-कोणीवाड्यात अन्नधान्य वाटप

टिटवाळा : अजय शेलार स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनच्या वतीने टिटवाळ्याजवळील म्हस्कळ कोणीवाडा येथील गरजू…

Read More
विकसित भारताच्या घोषणांमध्ये आदिवासी पाड्याची तहान कायम; स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पाण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट!

म्हस्कळ गावाशेजारील आदिवासी पाड्यावर जनताहित फाउंडेशन ट्रस्टचा स्वातंत्र्यदिन; मुलांना खाऊ वाटप, मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर टिटवाळा 15 ऑगस्ट 2026 :…

Read More
कै. एकनाथ दत्तात्रेय सुर्यराव यांच्या जयंतीनिमित्त के.ई.एम. रुग्णालयाबाहेर अन्नदान व मोफत औषध वाटप

करुणा सेवा ट्रस्ट व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा सेवाभावी उपक्रम; शेकडो गरजूंना दिलासा मुंबई : कै. एकनाथ दत्तात्रेय सुर्यराव यांच्या…

Read More
वाढदिवसाचा वेगळा आदर्श; अशोक भोईर यांच्याकडून १४ दु:खग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक मदत

केक-फटाक्यांऐवजी समाजसेवेची वाट; वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी उपक्रम… पालघर : निलेश कासट आजच्या काळात वाढदिवस म्हणजे केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी, सत्कार समारंभ…

Read More
टिटवाळ्यात आरोग्य सुविधेची मोठी झेप; श्री महागणपती रुग्णालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन सेवा सुरू

लीना देवस्थळी यांचे योगदान; ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा, कल्याण-ठाण्याच्या फेऱ्यांतून सुटका टिटवाळा : टिटवाळा आणि परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात…

Read More
उन्हाच्या कडाक्यात जीव वाचवण्याची हाक; टिटवाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याचा संवेदनशील उपक्रम

टिटवाळा : उन्हाच्या प्रखर झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना त्याचा फटका केवळ माणसांनाच नव्हे तर निसर्गातील निरपराध पक्ष्यांनाही बसू लागला…

Read More