मुरबाड दि.१६(बाळासाहेब भालेराव)
मुरबाड मतदार संघाचे माजी आमदार, लोकनेते गोटिरामभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष,,, भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख तथा जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थितीत मुरबाड तालुक्यातील सर्वोदय विद्यालय कुडवली येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला
यावेळी ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश पवार, मुरबाड तालुका सचिव धनाजी दळवी , भगवान देसले, नगरसेवक विनोद नार्वेकर, . पंचायत समिती माजी सदस्य चंद्रकांत सासे,बळीराम आगिवळे, . भरत घरत, जगन आगिवळे, मुकुंद पवार, संदीप टेंभे, लक्ष्मण विशे, जयराम पगार, लक्ष्मण सासे, नितीन धारवणे, विठ्ठल धारवणे,मनिषात देसले,मधुरा सासे व शिक्षक वृंद उपस्थित होते.














Leave a Reply