तुमचा आवाज आता ‘Mumbai Dateline 24’ वर
तुमच्या परिसरात एखादी समस्या आहे का?
रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, कचऱ्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, प्रशासनाचं दुर्लक्ष…
किंवा एखादी चांगली घटना, सामाजिक उपक्रम, प्रेरणादायी काम ?
आता तुमचा आवाज दाबून ठेवू नका.
“Mumbai Dateline 24” तुमच्यासाठी सुरू करत आहे विशेष सदर — “आमचं बी ऐका…!”
या सदरातून सामान्य नागरिकांना मिळणार आहे थेट बोलण्याचं व्यासपीठ.
तुमच्या परिसरातील समस्या, अनुभव, प्रतिक्रिया किंवा सूचना आम्हाला पाठवा.
तुमचा आवाज आम्ही बातमीच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवू.
📌 तुम्ही पाठवू शकता:
• तुमची समस्या किंवा मत
• त्या संदर्भातील फोटो / व्हिडिओ
• तुमचे नाव व परिसर
तुमची माहिती पाठवा:
📧 Email: (तुमचा ईमेल)
📱 WhatsApp: (तुमचा नंबर)
Mumbai Dateline 24 – जनतेचा आवाज, जनतेसाठी पत्रकारिता.
















Leave a Reply